सिरोंचा–आलापल्ली मार्गावर जड वाहनांना ‘ब्रेक’

महामार्ग बांधकाम व पावसाळी धोका; ३१ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीवर बंदी, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे निर्देश गडचिरोली, दि. ७ (प्रतिनिधी) :-         ...

अहेरी शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद; नगरसेविका लक्ष्मी मद्दीवार यांची मुख्याधिकाऱ्यांकडे कडक कारवाईची मागणी

अहेरी:- अहेरी शहरात सध्या मोकाट गुरे, कुत्रे आणि माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या...

प्रशासनाचा ‘अंधेर’ कारभार! टेकमपल्ली फाट्यावरील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा; नागरिकांचा एल्गार

​​अहेरी (प्रतिनिधी): आलापल्ली–सिरोंचा मुख्य मार्गावरील टेकमपल्ली फाटा सध्या चिखलाच्या साम्राज्यात हरवला असून, गेल्या आठवड्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पुलाच्या सुरू असलेल्या अर्धवट...

गडचिरोली हादरली! बनावट ‘प्रमा’ घोटाळ्याचे धागेदोरे उघड; संगणकातून धक्कादायक पुरावे जप्त, आशिष पिपरेची कोठडी...

गडचिरोली(प्रतिनिधी):- जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता (प्रमा) आदेश काढून कोट्यवधींच्या विकासकामात हातसफाई करण्याचा धक्कादायक प्रकार आता पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. या बहुचर्चित घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार...

अहेरीच्या आरोग्य सेवेचा बोजवारा; जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चौकशीसाठी भाजपचे आरोग्यमंत्र्यांना साकडे

अहेरी:-  अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे पूर्णपणे कोलमडली असून, रुग्णांचे हाल होत आहेत. या परिस्थितीला जिल्हा शल्य चिकित्सक...

श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. रवींद्र हजारे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा...

अहेरी:- अहेरी येथील श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख आणि आयक्यूएसी (IQAC) समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र डी. हजारे यांच्या प्रदीर्घ सेवापूर्तीनिमित्त त्यांचा भव्य निरोप व...

अहेरी आरोग्य रुग्णालय आंदोलन: राष्ट्रवादीचे दोन्ही गट ‘एकत्रच’? नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांचा हल्लाबोल

•​"आरोग्य रुग्णालयाचे राजकारण: 'बाबां'बद्दल मौन आणि मुख्यमंत्र्यांवर नेम; गुडेल्लीवारांचा गंभीर आरोप"अहेरी:- अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार...

अहेरी महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांच्या प्रश्नावर नगरसेवक अमोल मुक्कावार यांचे आमरण उपोषण

अहेरी:- अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून विविध महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम...

सिरोंचात धानाची ‘कोंडी’: पेंटीपाका खरेदी केंद्रावर १० हजार क्विंटलची मर्यादा संपली; शेतकरी संकटात

सिरोंचा:- पेंटीपाका येथील धान खरेदी केंद्रावर १० हजार क्विंटल धानाची उद्दिष्ट (टारगेट) पूर्ण झाल्यामुळे प्रशासनाने खरेदी थांबवली आहे, मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांचे धान विक्रीविना पडून...