APLICATIONS
अहेरीच्या आरोग्य सेवेचा बोजवारा; जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चौकशीसाठी भाजपचे आरोग्यमंत्र्यांना साकडे
अहेरी:-
अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे पूर्णपणे कोलमडली असून, रुग्णांचे हाल होत आहेत. या परिस्थितीला जिल्हा शल्य चिकित्सक...


