APLICATIONS
….अखेर अहेरी नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर प्राणघातक हल्ला...
अहेरी (गडचिरोली):-
अहेरी नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे (वय ३४) यांच्यावर आज सकाळी इंदाराम रोडवर लाकडी फळीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली...


